शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचे शतक पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे सलग दुसऱ्या दिवशी शतक पार झाले. तब्बल सहा महिन्यांतर कोरोना रुग्णांचा आकडा शंभर ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे सलग दुसऱ्या दिवशी शतक पार झाले. तब्बल सहा महिन्यांतर कोरोना रुग्णांचा आकडा शंभर पार झाला होता. गुरुवारी तब्बल १६१ जणांचे अहवाल पॅाझिटिव्ह आले होते तर शुक्रवारी ११९ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नंदुरबार शहर व शहादा शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. गुरुवारी १६१ जणांचे अहवाल आले होते, त्यापैकी ९८ जण नंदुरबार शहर व परिसरातील होते. शुक्रवारी मात्र रुग्णांच्या संख्येबाबत नंदुरबारला दिलासा मिळाला. केवळ ३७ जण बाधित आढळून आले. परंतु एका जणांचा मृत्यू झाला.

प्रशासनाने जास्तीत जास्त लोकांचे स्वॅब तपासणीसाठी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे स्वॅब संकलन केंद्र नंदुरबार व शहादा शहरात वाढविण्यात येणार आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सायंकाळी सात वाजेनंतर बाजारपेठा बंद राहत आहेत. आता मंगळवार हा आठवडे बाजारदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.