शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले, विक्रेत्यांसाठी नंदुरबारात दहा ठिकाणी कोरोना स्वॅब संकलन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST

शहरात दहा पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय बँक ...

शहरात दहा पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय बँक चौक, शहर पोलीस स्टेशनजवळ, नेहरू चौक येथे स्थिर पथके नियुक्त करण्यात आली आहेत, तर सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट ते कोरीट नाका, धुळे चौफुली ते बस स्टॅन्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागात फिरत्या पथकामार्फत व्यावसायिकांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात आली. या मोहिमेसाठी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी जयेश सूर्यवंशी यांचे सहकार्य करीत आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असून, नागरिकांनी कोरोनाची लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी स्थिर पथके आहेत त्या ठिकाणी कुठलाही बोर्ड किंवा बॅनर लावलेेले त्यामुळे नागरिकांना नेमका कसला स्टॅाल आहे हे कळत नाही. जर त्या ठिकाणी मोफत कोरोना स्वॅब चाचणी सुविधा उपलब्ध असा बोर्ड लावला तर सामान्य नागरिक त्या ठिकाणी जाऊन चाचणी करून घेऊ शकतो असे बोलले जात आहे.