शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सुरत राष्ट्रीय महामार्गावर पुलावरून कंटेनर कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा येथे समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर नदीच्या पुलावरून ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर पानबारा येथे समोरून येणाऱ्या बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर नदीच्या पुलावरून चाळीस फूट खाली कोसळला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे.नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळ्याकडून नवापूर मार्गे सिल्वासा कडे कंटेनर (क्रमांक एनएल ०१ एल ७४२५)े जात असताना तालुक्यातील पानबारा येथील नदीच्या पुलावरून नवापूर कडून धुळ्याकडे जाणाºया एसटी बसला वाचवण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर पुलावरून सराई नदीच्या पात्रात थेट चाळीस फूट खाली कोसळले.या अपघातात चालक अभिजीत जखमी झाला आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच कोंडाईबारी घाटातील पोलीसमदत केंद्रावरील पोलिस कर्मचारी अपघात स्थळी दाखल झाले.याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विसरवाडी पोलिस करीत आहे.दरम्यान, धुळे सुरत महामार्गाची विसरवाडी ते कोंडाईबारी घाटादरम्यान मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरपावसात संबंधित विभागाकडून बुजवले जात आहेत. मात्र महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. शासनाचा महामार्ग दुरुस्तीसाठी असलेला पैसा खड्ड्यात जात असल्याचे वेळोवेळी झालेल्या अपघातातून सिद्ध झाले आहे.