शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पाडवींच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत  जिल्हा काँग्रेस कमिटीत उपाध्यक्ष,  जिल्हा सरचिटणीस आणि   तालुकाध्यक्षांची  नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमास माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा   सिमा वळवी, सभापती निर्मला राऊत, सभापती रतन पाडवी, जिल्हा परीषद सदस्य सी.के.पाडवी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हारसिग पावरा, पंडीतराव पवार, रविंद्र पाडवी, सिताराम राऊत, देवा भाऊ चौधरी, इकबाल भाई, ओ.बी.सी.सेल अध्यक्ष योगेश चौधरी, मुकूंद रामराजे, भास्कर पाटील, राजेंद्र पाटील,अमर वळवी उपस्थित होते. बैठकीत जिल्हा उपाध्यक्षपदी देवमन तेजमल पवार, विक्रम नुर्या पाडवी, रतनजी बुखल्या गावीत, ॲड. सीमा पद्माकर वळवी, जिल्हा सरचिटणीसपदी  पंडीत पांडुरंग पवार, हारसिंग मल्ल्या पावरा, सुहास वेच्या नाईक, रविंद्र मानसिंग पाडवी, किशोर प्रकाश पाटील, राजेंद्रप्रसाद अग्रवाल यांची तर नवापूर तालुकाध्यक्षपदी जालमसिग काथुड्या गावीत, धडगाव रेहंज्या कुठल्या पावरा, अक्कलकुवा मंगलसिग कोमा वळवी, तळोदा रोहीदास शामा पाडवी, शहादा डाॅ. सुरेश सुमेरसिग नाईक यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष दिलीप नाईक आणि सुभाष पाटील यांनी यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.