शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अनकवाडे येथे दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनकवाडे, ता.शहादा येथून सव्वादोन लाखाचा अवैध दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनकवाडे, ता.शहादा येथून सव्वादोन लाखाचा अवैध दारूसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.योगेश भगवान पवार रा.अनकवाडे, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. म्हसावद-अनकवाडे रस्त्यावरील बिअर शॉपीच्या मागे अवैध दारूसाठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार, पथकाने तेथे धाड टाकली असता तेथे मध्यप्रदेश बनावटीची दारू आढळून आली. त्यात बिअर, व्हिस्की व देशीदारूसह देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट याचा समावेश आहे. पथकाने दुचाकी वाहन देखील जप्त केले आहे. एकुण २ लाख २४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घटनास्थळावरून योगेश भगवान पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अर्जून ओहोळ, अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक जे.पी.शिंदे, दुय्यम निरिक्षक एम.के.पवार, आर.एल.राजपूत, राहुल साळवे, तुषार सोनवणे, कपील ठाकुर यांच्या पथकाने केली. तपास निरिक्षक जे.पी.शिंदे करीत आहे.लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन नाकाबंदीत व्यस्त असताना महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमावर्ती भागात मद्य तस्करांचे थैमान जारी आहे़ पोलिसांची नजर चुकवून सर्रास मध्य प्रदेशातील बनावट मद्य तालुक्यातील ग्रामीण भागात विक्री केली जात आहे़ गत आठवड्यात म्हसावद पोलिसांनी रायखेड परिसरात कारवाई केली होती़ त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकत कारवाई केली आहे़