शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहनांमळे अडला रुग्णवाहिकेचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतुकीमुळे तासभर रुग्णवाहिका अडकून पडल्याने गरोदर महिलाले मोठ्या यातनेला सामोरे जावे लागले.तळोदा तालुक्यातील रेवानगर येथील रेखा पावरा ही महिला आठ महिन्यांची गरोदर आहे. त्यांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असल्याने व पुढील उपचारार्थ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला होता. शुक्रवारी सकाळी ११ वाजता १०८ रुग्णवाहिका तळोदा रुग्णालयातून रूग्ण महिलेस घेऊन निघाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटाचा अंतरावर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील हातोडा पुलाजवळील रस्त्यावर अवैद्य रेती वाहतूकदारांच्या वाहनांनी मोठी कोंडी केली होती. त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास अडचण झाली.रुग्णवाहिकेचा चालक दिनेश पाटील यांनी वेळोवेळी सायरन वाजवत रस्ता मोकळा करा. रुग्णवाहिकेत रुग्ण उपचारासाठी पुढे जायचे आहे. असे आवाहन करून देखील बेशिस्त वाहतूकदारांनी वाट दिली नाही.रुग्णवाहिकेत असलेल्या डॉ.चेतन रावताळे यांनी अधिकाऱ्यांना फोन केला असता, वाहतूक कोंडी असलेला रस्ता गुजरात हद्दीत येतोय म्हणून हात झटकले. येथे बेशिस्त वाहतूकदार मुजोरी करीत असतात त्याच्या फटका अनेकांना बसत असतो. यावर कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते गोपी पावरा यांनी केली आहे.