शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात ९२ हजाराचे अवैध मद्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवापुर चौफुली परिसरातील हॉटेलमध्ये देशी विदेशी दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील नवापुर चौफुली परिसरातील हॉटेलमध्ये देशी विदेशी दारुची चोरटी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने धाड टाकून ९२ हजार रुपयांचे अवैध मद्य जप्त केले़ बुधवारी पथकाने ही कारवाई केली़कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सर्व मद्याची दुकाने व हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत़ दरम्यान बुधवारी नवापुर चौफुली परिसरातील साक्री रोडवर हॉटेल छोटीमध्ये अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर नवाले यांना मिळाली होती़ त्यांनी येथे छापा टाकून ९२ हजार ९०५ रुपयांचे अवैध मद्य जप्त केले़ याबाबत संशयित कमलेश रमणलाल जयस्वाल रा. वेडु गोविंद नगर व वर्षा प्रकाश चौधरी रा. चौधरी गल्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दोघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे़