शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

नोकरीच्या बहाण्याने युवकाची ३१ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:06 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नोकरीच्या बहाण्याने युवकाची आॅनलाईन ३० हजार ९०० रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नोकरीच्या बहाण्याने युवकाची आॅनलाईन ३० हजार ९०० रुपयात फसवणूक केल्याची घटना नंदुरबारात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील देसाईपुरा भागात राहणारा शुभम दिनेश श्रॉफ या युवकाला राहुलसिंग नामक व्यक्तीने नोकरीचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी ३० हजार ९०० रुपये त्यांचे काका मनोज सुभाष सोनार यांच्या सेंट्रल बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेचा खाते क्रमांक, डेबीट कार्ड क्रमांक व ओटीपी नंबर दिला. ओटीपी नंबर मिळताच संबधीत राहुलसिंग नामक व्यक्तीने ३० हजार ९०० रुपये काढून घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.१८ सप्टेबर रोजी ही घटना घडली. त्यांनी बँकेत तसेच इतर ठिकाणी तपास केला असता त्यांना आपण फसविलो गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर शुभम श्रॉफ यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक रवींद्र कळमकर करीत आहे.दरम्यान, आॅनलाईन फसवणुकीबाबत विविध माध्यमातून जनजागृती होत असतांनाही शिक्षीत युवक तसेच अशिक्षीत लोकं त्यास बळी पडत आहेत. आॅनलाईनच्या माध्यमातून कुणालाही आपल्या बँकेचे डिटेल आणि एटीएम कार्डचा तपशील देऊ नये.कुणाला याबाबत शंका असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.