महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 06:01 IST2026-04-14T06:00:47+5:302026-04-14T06:01:45+5:30

Nanded News: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्री नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण होते.

Greetings to the Dr. Babasaheb Ambedkar: Nanded was resounding with the shouts of Jai Bhim at midnight... | महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले...

महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी मध्यरात्री नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण होते. सामाजिक समता आणि न्याय या मूल्यांचा जागर करत भीम अनुयायांनी रेल्वेस्थानकासमोरील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि 'जय भीम'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. ज्ञानाचा प्रकाश जनमानसात पोहचवणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृतीला यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

Web Title : नांदेड़ में अंबेडकर जयंती 'जय भीम' के नारों से मनाई गई।

Web Summary : नांदेड़ में डॉ. अंबेडकर की जयंती उत्साह से मनाई गई। अनुयायियों ने मूर्ति पर फूल, आतिशबाजी और 'जय भीम' के नारों के साथ उनका सम्मान किया, जो सामाजिक समानता और न्याय के साथ गूंजते थे। ज्ञान के प्रकाश स्तंभ को श्रद्धांजलि।

Web Title : Nanded Celebrates Ambedkar Jayanti with Midnight 'Jai Bhim' Chants.

Web Summary : Nanded celebrated Dr. Ambedkar's birth anniversary with enthusiasm. Followers honored him at the statue with flowers, fireworks, and 'Jai Bhim' slogans, resonating with social equality and justice. A respectful tribute to the beacon of knowledge.