शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने बस मिनी ट्रकवर धडकून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, १४ प्रवासी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 20:33 IST

धावत्या कंधार - नागपुर बसचा समोरील टायर फुटला

नांदेड : अचानक टायर फुटल्याने धावती बस समोरून येणाऱ्या मिनी ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघात एकजण ठार झाल्याची घटना नागपुर - तुळजापूर रोडवरील मार्लेगावजवळ दुपारी साडेचार वाजता घडली. या अपघातात बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत.

कंधार - नागपुर जाणारी महामंडळाची  बस (क्र एम एच ४० एन ९६३४) उमरखेडकडे जात होती. अचानक उजवीकडील टायर फुटल्याने बस हदगांवकडे निघालेल्या मिनी ट्रकवर (क्र एम एच २६ एच ९८२१) धडकली. या भीषण अपघातात मिनी ट्रकमधील  मजुर संतोष काळबांडे ( ३८ ,  महात्मा फुले, हदगाव) याचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील १४ प्रवासी जखमी झाले आहेत. माहिती कळताच उमरखेड पोस्टेचे  पोउप निरिक्षक प्रशांत देशमुख, अकुंश दरबस्तेवार, नरेन्द्र पुंड आदींनी अपघातस्थळी धाव घेतली. या प्रकरणी ठाणेदार अमोल माळवे अधिक तपास करत आहेत. 

जखमी प्रवासी: बसचालक विठ्ल पुंडे ( ४० ), वच्छला काळे ( ७ ५ ) , जनाबाई काबंळे ( ६० ) , कपिल साळवे ( २९ ) , मारोती शिंदे ( ६५ ) , मारोती नरवाडे (७५) , रोशणी जामोदकर ( ३६ ) , सिमा जामोदकर ( २५ ) सविता नरवाडे ( ३७ ) , परशुराम पांचाळ ( ३ ५ ) हे जखमी झाले. जखमींवर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मिनि ट्रकमधील अन्य ४ मजूर हदगाव येथे उपचार घेत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात