शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : संसर्ग टाळण्यासाठी नांदेड विभागातील ६ रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:05 IST

नागपूर, मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश

नांदेड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी  दक्षिण मध्य रेल्वेकडूननांदेड विभागातून धावणाऱ्या जवळपास सहा रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ यामध्ये नागपूर, मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे़ 

नांदेड विभागातून धावणारी गाडी क्र. ११२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस- अजनी नागपूर २३ ते ३० मार्चपर्यंत रद्द केली आहे़ तसेच ११२०२ अजनी-लोकमान्य टर्मिनस २० ते २७ मार्चदरम्यान रद्द, गाडी संख्या ११२०५ लोकमान्य टर्मिनस-कामारेड्डी २१ ते २८ मार्चदरम्यान रद्द, गाडी संख्या ११२०६ कामारेड्डी ते लोकमान्य टर्मिनस २२ ते २९ मार्च या कालावधीत, गाडी संख्या ११४०१ मुंबई सीएसएमटी- नागपूर २३ मार्च ते १ एप्रिल आणि गाडी संख्या ११४०२ नागपूर ते मुंबई सीएसएमटी २२ ते ३१ मार्च या दरम्यान रद्द आहे.

देवस्थानांचे दर्शन बंददेशातील ८ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढानागनाथ, परळी वैद्यनाथ, श्रीक्षेत्र माहूरचे शक्तिपीठ, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, तसेच जालना येथील  गुरुगणेश महाराजांचे समाधीस्थळ कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये आरती तसेच पूजा मात्र, होत राहणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडrailwayरेल्वे