शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

नॅरोगेज प्लॅटफार्मचा विकास कधी ?

By admin | Updated: June 14, 2015 03:07 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅरोगेज प्लॅटफार्मच्या विकासासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एक कोटी रुपये दिले.

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नॅरोगेज प्लॅटफार्मच्या विकासासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एक कोटी रुपये दिले. परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अद्याप या प्लॅटफार्मवर प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर नॅरोगेज प्लॅटफार्म आहे. या प्लॅटफार्मवर अनेक सुविधांचा अभाव आहे. हा प्लॅटफार्म दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने दोन वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या प्लॅटफार्मच्या विकासासाठी एक कोटी रुपये दिले. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने वर्षभर पैसे मिळूनही या प्लॅटफार्मच्या विकासासाठी कुठलेच पाऊल उचलले नाही. प्रसारमाध्यमांनी सातत्याने टीका केल्यानंतर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने तात्पुरती डागडुजी करून या प्लॅटफार्मचा विकास केल्याचा भास निर्माण केला. परंतु सध्या या नॅरोगेज प्लॅटफार्मवर अनेक सुविधांचा अभाव आहे. प्लॅटफार्मवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याशिवाय प्लॅटफार्म परिसरात पाणी साचते. साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)