शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार पुलावरून कोसळली, दोन जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 22:01 IST

भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली.

 नांदुरा -  भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. जळगाव खा. येथील परिवारातील काही सदस्य मूर्तीजापूर येथे पारिवारिक कामानिमित्त गेले होते. दरम्यान, कार्यक्रम आटोपून जळगाव खानदेशकडे परतत असताना एमएच १९- बीजे ५६१४ या इंडिका कार चालकाचे वाहनावरून नियत्रंण सुटले. त्यामुळे ही कार पुलावरून ३० फूट खोल कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील मागील सिटवरील सौ अलका वसंत नाले (५०) व सौ प्रांता अर्जुन कोळी ( ५२ ) या दोघी जागीच ठार झाल्या तर तर चालक अर्जुन कोळी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारार्थ खामगाव येथे हलविण्यात आले असून, याच  कार मधील वसंत नाले यांना किरकोळ मार लागला आहे.

कठडे नसल्याने घडला अपघात!महामार्गावरील ब-याच पुलांना कठड़े नाहीत. त्यामुळे वाहनधारकांना नेमका अंदाज येत नाही. कोलासर जवळील या पुलाचेही कठड़े कधीचेच तूटलेले आहेत. राष्ट्रिय महामार्ग प्रशासनाकडे पुल जीर्ण झाल्याच्या तसेच कठडे नसल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र,   प्रशासनाच्या हलागर्जीपणामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अपघातात वाढ झाली आहे. तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. 

 

राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. जुन्या पुलांची दुरूस्ती तसेच वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर आहे.

- राकेश जवादे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnewsबातम्या