शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वनभवनात वन हुतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

नागपूर : वनसेवेत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ शनिवारी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त वनभवन येथे ...

नागपूर : वनसेवेत असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ शनिवारी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त वनभवन येथे स्मारकावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी.साईप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थितांनी मौन पाळून, तसेच स्मारकावर पुष्प वाहून श्रद्धांजली दिली. या प्रसंगी भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिकारी, वनकर्मचारी उपस्थित होते. राज्यातील वन शहिदांच्या स्मृतीसाठी वनभवन या मुख्यालयी वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. येथे ही श्रद्धांजली वाहण्यात आली. १९३५ पासून आतापर्यंत राज्यात २८ वन कर्मचाऱ्यांना हौतात्म्य आले आहे. यात रोजंदारी वनमजूर, वाहन चालक, वनरक्षक, वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे. राजस्थानातील बिष्णोई समुदायातील ३६३ व्यक्तिंनी खेजरली गावातील खेजडी वृक्षांच्या संरक्षणासाठी सन १७३८ला दिलेल्या बलिदानानिमित्त ११ सप्टेबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.