शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  भरतवनातील झाडे कायम राहणार  :  हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 20:17 IST

भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत १८ मीटर रुंदीचा ७२० मीटर लांब रोड बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भरतवनमधील शेकडो हिरवीगार झाडे कायम राहणार आहेत.

ठळक मुद्देजनहित याचिका निकाली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत १८ मीटर रुंदीचा ७२० मीटर लांब रोड बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भरतवनमधील शेकडो हिरवीगार झाडे कायम राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी ही बाब लक्षात घेता, संबंधित जनहित याचिका उद्देश पूर्ण झाल्यामुळे निकाली काढली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीवरील घनदाट झाडांचा परिसर भरतवन म्हणून ओळखला जातो. संबंधित वादग्रस्त रोड या भरतवनमधून जाणार होता. त्यासाठी ५०-६० वर्षे जुनी मोठमोठी झाडे कापावी लागणार होती. त्याकरिता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने महानगरपालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी भरतवनमधील झाडे कापण्याला प्रचंड विरोध केला. त्यासाठी अनेक दिवस आंदोलने केली. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेऊन ही जनहित याचिका दाखल करून घेतली होती. दरम्यान, महामेट्रोने वादग्रस्त रोडची योजना रद्द केली. त्याची माहिती बुधवारी न्यायालयाला देण्यात आली.सुरुवातीला फुटाळा तलाव परिसरात विव्हिंग गॅलरी व भूमिगत रस्त्याचे काम प्रस्तावित होते. त्यामुळे वाहतुकीसाठी भरतवनातून वादग्रस्त रोड बांधण्यात येणार होता. परंतु, भूमिगत रस्ता रद्द करण्यात आल्याने भरतवनातून रोड बांधण्याची गरज संपली. करिता, तो रोड रद्द करण्यात आला. या प्रकरणात अ‍ॅड. कार्तिक शुकुल न्यायालय मित्र होते. मेट्रोतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforestजंगलnagpurनागपूर