शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातीत योजनांचा लाभ घ्या

By admin | Updated: July 4, 2014 01:14 IST

सेझमधील निर्यातीत उद्योगांनी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पी.एम. पार्लेवार यांनी येथे केले.

पी.एम. पालीवाल यांचे आवाहन : सेझमधील उद्योगनागपूर : सेझमधील निर्यातीत उद्योगांनी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पी.एम. पार्लेवार यांनी येथे केले. सेझमधील उद्योगांसाठी लघु आणि मध्य उद्योग मंत्रालयाच्या विभिन्न योजना आहेत. निर्यातीत मार्केटचा विकास, आयएसओ प्रमाणपत्र, क्लस्टर विकासासाठी शासनाचा १३ कोटींचा निधी असल्याचे पार्लेवार यांनी सांगितले. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने एमएसएमई योजना आणि सेझ धोरणांची माहिती देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन एमएडीसीच्या मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात बुधवारी करण्यात आले. आयोजन मिहान इंडस्ट्रीज असोएिशन आणि एमएडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बिझसोल कन्सलटन्सीच्या सहकार्याने करण्यात आले. अध्यक्षस्थानी एमएडीसी, नागपूरचे मुख्य अभियंते एस.व्ही. चहांदे तर प्रमुख पाहुणे म्हणून एमएसएमई नागपूरचे संचालक पी.एम. पार्लेवार, बिझसोल कन्सलटन्सीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक नवाल आणि एमएसएमई नागपूरचे सुनील खुजनारे उपस्थित होते. पार्लेवार म्हणाले की, सेझ धोरण आणि अधिनियमावर मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन आणि बिझसोल कन्सलटन्सीने संयुक्तरीत्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करावे. सुनील खुजनारे यांनी योजनांचे फायदे सांगितले. अशोक नवाल यांनी सेझ धोरणाची प्रक्रिया समजावून सांगितली आणि सेझ संदर्भातील विविध प्रश्नांची उत्तरे दिली. मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर भोजवानी यांनी आभार मानले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय सोनी, दिलीप पटेल, अलोक पांडेय, प्रमोद खंडेलवाल, संदीप मंगलेकर, निखिल भोजवानी, गीता भोजवानी, यशवंत भोजवानी, वैभव गुजर, अमोल पाटील, मनोहर कोरडे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.(प्रतिनिधी)