शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या सेवेला फटका

By admin | Updated: June 5, 2015 02:26 IST

पाच सहयोगी स्टेट बँकांच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या आवाहनावरून गुरुवारी संप केला.

सहयोगी स्टेट बँक कर्मचाऱ्यांचा संप : अखिल भारतीय संपाचा इशारा नागपूर : पाच सहयोगी स्टेट बँकांच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या आवाहनावरून गुरुवारी संप केला.संपात स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर व स्टेट बँक आॅफ पटियाला या सहयोगी बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटनांचे अधिकार कमी करण्यात येऊ नये, एसबीबीजे संघटनेवरील हल्ले थांबविण्यात यावेत, सहयोगी बँकांत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, शासकीय नियमानुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी सेंट्रल एव्हेन्यू येथील स्टेट बँक आॅफ त्रावणकोरपुढे निदर्शने केलीत.स्टेट बँक आॅफ त्रावणकोर एम्प्लॉईज युनियनचे सहसचिव जयवंत गुरवे, ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे संघटन सहसचिव अशोक अतकरे, चेंडिल अय्यर, वीरेंद्र गेडाम व सुरभी शर्मा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जे. शर्मा यांनी वादग्रस्त मुद्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास २४ जून रोजी अखिल भारतीय संप करण्याचा इशारा दिला.श्रीनिवास केवडकर, विलास शेकोकर, रमेश अस्रानी, राकेश बंगाले, राज गोन्नाडे, आनंद अंबस्था, रजनी बजाज, मालती हेडाऊ, रिता बागडे, प्रीती सोनुले, अनुजा बेले, स्वाती सपाटे, स्वाती रंगारी, मुग्धा कुंभारे, ललित उपासे, रामकृष्ण रॉय, प्रकाश पंचभाई, विनोद झोडे, नीलेश किनकर, श्रीराम निमजे, भास्कर राव, अमीन पठाण, राकेश महुले, पंकज गजभिये, रामकृष्ण बोभाटे, प्रदीप मंगरुळकर, अंजली महाजन, कल्पना तारे, मनीष आंबटकर, विशाल तिवारी, श्रीधर बोरकर, राजेश बारापात्रे, दिलीप कवर्ती, किरण हेगे, जयेश शाह, सुधाकर राऊत, महेंद्र धमगाये, सचिन ढोणे, प्रीती लांडगे, धनबहादूर ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)