शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा नागपूर उड्डाणपुलावरून उडी घेत सुरक्षारक्षकाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:26 IST

Nagpur : मानकापूर उड्डाणपुलावर झालेली थरारक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरदिवसा मानकापूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून उडी घेत सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. उड्डाणपुलाखाली रहदारी असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यशवंत रमेश शाहू (३१, कुकरेजा नगर, जरीपटका) असे मृतक सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो मेस्को' मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोराडीहून सदरच्या दिशेने निघाला होता. पागलखाना चौकाजवळ त्याने गाडी थांबविली व हेल्मेट काढून तो उड्डाणपुलाच्या कठड्याजवळ जाऊन उभा झाला. बराच वेळ तो तेथे उभा होता व अचानक त्याने रेलिंगवर चढून खाली उडी मारली. ते पाहून वाहनचालकांनी वाहने थांबविली व खाली पाहिले. यशवंत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खालील रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. मानकापूर पोलिसांनी त्याला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.

व्हिडीओ व्हायरलदरम्यान, त्याने उडी मारताच काही वाहनचालकांनी उड्डाणपुलावरून व्हिडीओ बनविला. तर खाली रस्त्यावरदेखील लोक व्हिडीओ बनवत होते. त्याने गणवेश घातला होता व रक्तबंबाळ अवस्थेत तो पडला होता. पोलिस आल्यानंतरच त्याला रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले. 

टॅग्स :nagpurनागपूर