शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी

By आनंद डेकाटे | Updated: June 30, 2023 17:51 IST

संविधान चौकात निदर्शने

नागपूर :भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संविधान चौकात भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली. चंद्रशेखर हे मागास, वंचितांचा आवाज उचलत असतात. त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय शत्रू निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत यापूर्वीच सुरक्षेची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला रून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांना तातडीने सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात प्रशांत बांसोड़, गणेश चाचेरकर, पंकज जसवंतकर,अमूल सेलकर,अर्पिता देशभ्रतार, योगेश कापसे, आस्तिक बागडे, वसंत पाटील, राहुल जगताप यांचा समावेश होता.

टॅग्स :Chandrashekhar Azadचंद्रशेखर आझादagitationआंदोलनBhim Armyभीम आर्मीnagpurनागपूर