शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारग्रस्त महिलेस संरक्षण द्या

By admin | Updated: December 25, 2014 00:26 IST

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या निराधार महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या महिलेची झोपडी जाळून

महिलांचा मोर्चा : आरोपींना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट लावण्याची मागणीनागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या निराधार महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या महिलेची झोपडी जाळून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेला पोलीस संरक्षण द्यावे तसेच आरोपींविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ऋणाई शिक्षण संस्थेच्या अर्चना भोयर यांनी विधान भवनावर मोर्चा काढला.बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. याबाबत गुन्हा दाखल करताना सोनेगावचे पोलीस निरीक्षक शहा यांनी टाळाटाळ केली. महिला मागासवर्गीय असूनही त्यांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट दाखल केला नाही. पीडित महिलेस तिच्या इच्छेविरुद्ध करुणा वसतिगृहात ठेवले. तेथे तिची सुटका करण्यासाठी गेले असता पोलिसांच्या आदेशानुसार वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी आपणास धक्काबुक्की केल्याचे अर्चना भोयर यांनी सांगितले. तीन आठवडे होऊनही पीडित महिलेस एफआयआरची प्रत देण्यात आली नाही. मोर्चात सहभागी महिलांनी जोरदार नारेबाजी करून पीडित महिलेला न्याय देण्याची मागणी केली. त्यानंतर अर्चना भोयर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यांनी निवेदनातील मागण्यांवर लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.नेतृत्व अर्चना भोयरमागण्या पीडित महिलेस पोलीस संरक्षण द्यापीडित महिलेचे पुनर्वसन करून तिला आर्थिक मदत द्यागुन्हा जलदगती न्यायालयात चालवापोलीस निरीक्षक शहा यांना निलंबित करून त्यांना सह आरोपी कराकरुणा वसतिगृहाची मान्यता रद्द करून अधीक्षिकेवर गुन्हे दाखल करा