Nagpur News फिरायला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविणाऱ्या महिलेस तहसील पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात तिच्यासोबत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश असल्याची माहिती आहे. ...
Nagpur News लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंधांचा व्हिडिओ काढून तो मित्राला पाठवणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने जाब विचारला असता, तो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पाऊले सराफांकडे वळली. ३ टक्के जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे नाणे आणि दागिन्यांची खरेदी केली. ...
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेही गोलमाल करत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
Nagpur News दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी घेतल्यानंतर शनिवारी विविध बाजारपेठांमध्ये या नोटेसंदर्भात व्यापाऱ्यांमध्ये साशंकता नव्हती. नोट बदलीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असल्यामुळे व्यापार ...
Nagpur News गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शासनाकडूनच ‘प्रि-फेब्रीकेटेड किचन शेड’तयार करून दिले होते. परंतु यातील तब्बल १२८ शाळांमधील किचन शेड नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे या शाळांत पोषण आहार उघड्यावर शिजवावा लागत आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उन्हाळी २०२३ परीक्षा सोमवार २२ मे पासून सुरू होत आहे. उन्हाळी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा विभागाच्या वतीने भरारी पथकांचे गठन केले आहे. ...