पोटच्या गोळ्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आयुष्याच्या सायंकाळी तो आपल्याला असाच जपेल, अशी भाबडी आशा होती. मात्र या पोटच्या गोळ्याने आईला कामाच्या निमित्ताने यवतमाळात ...
तालुक्यातील विसापूर येथे मंगळवारी एका महिलेच्या अवैध दारू दुकानावर संतप्त महिलांनी हल्लाबोल करीत चक्क तिला उचलून पोलीस चौकीत नेले. ही घटना दुपारी १.३० वाजता दरम्यान घडली. ...
आधी गुप्तधनाचे आमिष आणि नंतर पोलिसांच्या कारवाईचा धाक दाखवून एका दाम्पत्याने वृद्ध महिलेचे ४ लाख रुपये तसेच दोन भूखंड हडपले. शिल्पा (वय २५) आणि तिचा पती पंकज कांबळे ...
गुराढोरासारखे कोंबले जावे तसे अॅम्ब्युलन्समध्ये मनोरुग्णांना कोंबून उपचारासाठी ने-आण केली जात आहे. केवळ प्रशासकीय दिरंगाईचा हा फटका मागील अनेक वर्षांपासून रुग्णांना बसत आहे. ...
देशाच्या कानाकोपऱ्यातील कलागुणांचा मेळा उपराजधानीत भरला आहे. निमित्त आहे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने आयोजिलेल्या क्राफ्ट मेळाव्याचे. महोत्सवात कलागुणांच्या ...
ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, शिकविले, कमावते केले, त्यांना त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त परदेशवारीची गोड भेट द्यावी यासाठी अंकितची जोरदार तयारी सुरू होती़ ...
कोर्टातून निघालेला वॉरंट थांबवतो आणि पुढील कारवाईसुद्धा निस्तरतो, असे सांगून पाच हजारांची लाच मागणाऱ्या एका दलालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रात्री अटक केली. ...
साऱ्या जगाची वार्ता दररोज आपल्या घरी पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता ...
श्रीसूर्या फसवणूकप्रकरणी सप्टेंबर-२०१४ पासून आतापर्यंत काय तपास केला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी करून यावर राज्य शासनाला दोन आठवड्यांत ...
तीन हत्तींना अवैधरीत्या नागपुरात आणल्यावरून वन विभागाने जप्त केले. परंतु हे हत्ती आपल्या माहुतांशिवाय खात नसल्याने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी पारवानी यांच्या न्यायालयाने ...