लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण लेखकांना प्रकाशनाबाबत मार्गदर्शनाची गरज - Marathi News | Rural writers need guidance on publication | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण लेखकांना प्रकाशनाबाबत मार्गदर्शनाची गरज

ग्रामीण भागात अनेक लोक मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती करीत आहेत. त्यांचे अनुभव आणि त्यातून आलेले साहित्य एकूणच ग्रामीण जीवनाचे प्रश्न, वेदना, अस्वस्थता आणि सत्य मांडणारे आहे. ...

‘डे टू डे’ चालणार खटला - Marathi News | 'Day Two Day' suit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डे टू डे’ चालणार खटला

संपूर्ण शहराला हादरवणाऱ्या लकडगंज गुरुवंदना सोसायटी येथील आठ वर्षीय निष्पाप बालक युग चांडक याच्या अपहरण-हत्याकांड खटल्याची सुनावणी ८ जानेवारीपासून प्रधान जिल्हा ...

घूमरची जादू : - Marathi News | Thrill Magic: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घूमरची जादू :

राजस्थानातील प्रसिद्ध लोकनृत्यापैकी एक असलेल्या ‘घूमर’ला नागपूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आॅरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्यात मंगळवारी या नृत्याचे बहारदार सादरीकरण झाले. ...

मेडिकलची रक्तपेढी ठरली आदर्श - Marathi News | Ideal for the medical banking system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेडिकलची रक्तपेढी ठरली आदर्श

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) या वर्षी ...

‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ फेल ! - Marathi News | 'Online appointment' failed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आॅनलाईन अपॉर्इंटमेंट’ फेल !

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) कामकाज शिस्तबद्ध आणि सुनियोजित पद्धतीने व अधिक कार्यक्षमतेने चालू राहण्यासाठी व उमेदवारांच्या सोयीसाठी राज्यभरात पक्क्या वाहन ...

नागपूरला बनविणार विकासाचे ‘मॉडेल’ - Marathi News | Development of 'model' to make Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूरला बनविणार विकासाचे ‘मॉडेल’

प्रत्येक शहराचे काही वैशिष्ट्य असते. त्यातून विकास होत असतो. नागपूरचा सुंदर व स्वच्छ शहर असा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या शहराला विकासाचे ‘मॉडेल’ बनविण्याचा ...

शहर विकासासाठी १०० कोटी देणार - Marathi News | The city will provide 100 crores for development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहर विकासासाठी १०० कोटी देणार

शहरातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून १०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी महापालिका कार्यालयाच्या सदिच्छा भेटी प्रसंगी दिले. ...

समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प - Marathi News | Fortune Fountain's resolve to build a prosperous Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्ध विदर्भ घडविण्याचा फॉर्च्युन फाऊं डेशनचा संकल्प

बेरोजगार युवकांनी स्वत:च्या पायावर उभे करून उद्यमशील तरुणाई व समृद्ध विदर्भ घडविण्याचा संकल्प विदर्भ फॉर्च्युन फाऊं डेशनने केल्याची माहिती आमदार अनिल सोले यांनी मंगळवारी दिली. ...

मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’ - Marathi News | Mo Rafi, Kishore and Mahendra Kapoor's songs 'Triratna' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मो. रफी, किशोर आणि महेंद्र कपूर यांच्या गीतांचा ‘त्रिरत्न’

रुपेरी पडद्यावरील अगणित अमिट गीतांचे महान पार्श्वगायक मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांना मानवंदना देणारा ‘त्रिरत्न’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन साई सभागृह, ...