पहिल्या गेममध्ये मलेशियन खेळाडूने आक्रमक खेळ करीत २१-१७ ने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये मलेशियन खेळाडूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याचा लाभ घेत श्रीकांतने २१-१२ ने गेम जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम सुरू झाल्यानंतर चोंगला स्नायूच्या दु ...
रायपूर-आमच्या उमेदवारांना मते द्या नाहीतर निवडणुकीवर बहिष्कार घाला अशी हाकाटी करून नक्षलवाद्यांनी त्यांनी गमावलेला लोकाधिकार पुन्हा मिळविण्याकरिता पंचायत समित्यांच्या निवडणुकांना आपले माध्यम बनविले आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सशक्त शोध मोहिमांमुळे भयकं ...
बैसवारे खून प्रकरण आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढनागपूर : बॉडीबिल्डर रितेश बैसवारे खूनप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने पाचही आरोपींना २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आरोपींपैकी पुरंदर ऊर्फ पा ...
गुन्हेशाखा पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चार आरोपींना अटक केली. यात एका कुख्यात गुन्हेगाराचाही समावेश आहे. आरोपींकडून पोलिसांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
हेलिकॉप्टरचे सुटे भाग तयार करणारी जगप्रसिद्ध रशियन कंपनी मिहानमध्ये यावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला असून ... ...
कंपन्यांकडून मिळणाऱ्या आवश्यक सेवेसंदर्भात ग्राहकांनी दक्ष असावे, असे आवाहन टेलिकॉम रेग्युलेटरी अॅॅथॉरिटी आॅफ इंडियाचे (ट्राय) कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र .... ...
आशा भोसले यांनी दीदींचे ज्ञानेश्वरीचे गीत ‘अवचिता परिमळु...’ आणि यशवंत देव यांचे ‘विसरशील खास मला..’ सुरेश भटांचे ‘मलमली तारुण्य माझे...’ सादर केले. ...
आशातार्इंनी एके काळी उत्तमोत्तम आणि अजरामर गीते रसिकांच्या पुढ्यात टाकली. त्यांच्या हजारो गीतांवर तब्बल सहा दशके रसिकांचे भावविश्व तोलले आहे. पण आता त्यांचे वय झाले आहे. ...