लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी - Marathi News | Trailer driver took the life of An elderly woman from Chandrapur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी

निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ...

नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात - Marathi News | Pre-primary learning of children in Nagpur is in the dark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बालकांचे पूर्व प्राथमिक शिक्षण अंधारात

गरीब, कष्टकरी, शेतमजुरांच्या शून्य ते सहा वयोगटातील मुलांच्या पोषण व आरोग्याबरोबरच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी गावोगावी, वस्ती, मोहल्ल्यात अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या आहे. अंगणवाड्यांसाठी विजेची विशेष तरतूद नसल्याने बहुतांश अंगणवाड्या सुरू झाल्यापास ...

नागपुरातील  शिक्षकांची कारणे आली अंगलट - Marathi News | The reasons for the teachers of Nagpur boomerang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  शिक्षकांची कारणे आली अंगलट

निवडणुकीचे काम टाळण्यासाठी हिंगणा तालुक्यातील अनेक शिक्षकांनी मेडिकली अनफिट असल्याचे प्रमाणपत्र दिले. मोठ्या संख्येने शिक्षकांकडून आरोग्याच्या तक्रारी आल्यामुळे तालुका निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणुकीची गंभीरता लक्षात घेता, शिक्षकांचे आरोग्य जाणून घेण्य ...

डेंग्यू व स्क्रब टायफस नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा - Marathi News | Take immediate measures to control dengue and scrub typhus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डेंग्यू व स्क्रब टायफस नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करा

नागपूर शहर व परिसरात डेंग्यू, स्क्रब टायफस, स्वाईन फ्लू, फायलेरिया व इतर जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत. अशा आजारांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, परिसरात स्वच्छता राहावी यासाठी नागरिकांचे सहकार्य घ्या, संसर्गजन्य आजारांमुळे नागरिकांना ...

२६ रोजी नागपुरातील संविधान चौकात शिक्षक महिला करणार मुंडण - Marathi News | On 26th, women teacher at the Sanvidhan Chowk in Nagpur do shorn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६ रोजी नागपुरातील संविधान चौकात शिक्षक महिला करणार मुंडण

नागपूर महानगरपालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता संघटनेने वेळोवेळी विविध मार्गाने शांततापूर्वक आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासनाने याची दखल घेतली न ...

गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते - Marathi News | Youth Congress activists arriving to mortgage vehicles | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाड्या गहाण ठेवण्यासाठी पोहचले युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

पेट्रोल व डिझेलचे दर सतत वाढत असल्याच्या विरोधात शहर युवक काँग्रेसच्या कार्यक र्त्यांनी गुरुवारी आगळवेगळे आंदोलन केले. कागदपत्रासह आपल्या दुचाकी घेऊ न सराफा बाजारात पोहचले. पेट्रोलचे भाव भडकल्याने गाड्या चालविणे शक्य नसल्याने या गाड्या गहाण ठेवण्याची ...

नागपुरात सव्वाआठ लाखांचा गंडा - Marathi News | In Nagpur cheated Rs8.25 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सव्वाआठ लाखांचा गंडा

लखनौच्या कंपनीच्या आॅनलाईन रिचार्जच्या व्यवसायात लाखोंचा लाभ देण्याचे आमिष दाखवून ठगबाजांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीने मनीषनगरातील रूपक लक्ष्मीधर इंगळे (वय ४२) यांची ८ लाख २५ हजारांची रक्कम हडपली. ...

नागपुरात  पोलीस-गुन्हेगारांचा ‘याराना’ : पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल - Marathi News | Police-criminals 'Yarana' in Nagpur: Serious cognizance from police commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  पोलीस-गुन्हेगारांचा ‘याराना’ : पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल

कुख्यात गुन्हेगारांसह याराना दाखवत नाचगाणे करणाऱ्या पोलीस शिपायाच्या कृत्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...

माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू - Marathi News | The death of Sanika in the attack of maniac | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माथेफिरूच्या हल्ल्यातील जखमी सानिकाचा अखेर मृत्यू

एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर (वय १८) हिचा अखेर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. ते ...