संपूर्ण राज्यात पालकमंत्री पांदण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने व या योजनेतील कामे अधिक गतीने होण्यासाठी शासन निर्णयात काही सुधारणा सुचविण्यासाठी बुधवारी रोहयोमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक मुंबई येथे मंत्रालयातील त्यां ...
रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली. ...
मानस चौकात बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणातच आग वाढायला लागली. चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाला ...
नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कार ...
शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उ ...
भारतात सर्वात जास्त प्रमाणात ‘फार्मसी’ कंपन्या आहेत. जगातील २०० हून अधिक देशांमध्ये भारतातून औषधे निर्यात केली जातात. मात्र असे असतानादेखील संशोधनासाठी या कंपन्या पुढाकार घेत नाही. त्यांची संशोधनाप्रति असलेली ही उदासीनता एकाप्रकारे बेईमानीचाच प्रकार ...
आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड प्रकरणात गँगस्टर आंबेकर आणि इतर संशयास्पद व्यक्ती सीबीआयच्या रडारवर आल्या आहेत. सीबीआयची एक चमू आंबेकर आणि इतर लोकांची विचारपूस करून हे प्रकरण सोडवण्याच्या कामाला लागली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाचा मुहूर्त तब्बल नऊ वर्षांनंतर २८ सप्टेंबरला निघाला आहे. या दिवशी पूर्वीच निवड करण्यात आलेल्या पाच कंपन्या वित्तीय निविदा सादर करणार आहे. त्यापैकी विमानतळाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या कंपनीची नि ...
एका जनहित याचिकाकर्त्याने स्वत:ची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी जमा केलेले ५० हजार रुपये बाल न्याय कायद्यांतर्गत संचालित विदर्भातील बाल सुधारगृहे व आश्रयगृहांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च करण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्य ...