लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील टेकडी गणेश उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने बहुमत - Marathi News | A majority of votes along with the break of Ganesh tekadi flyover in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील टेकडी गणेश उड्डाणपूल तोडण्याच्या बाजूने बहुमत

गणेश टेकडी मंदिरासमोरील टेकडी उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांच्या पुनर्वसनाबाबत स्पष्टता नाही. तसेच तांत्रिक अहवाल सादर न करताच उड्डाणपूल तोडण्याला विरोधकांनी शनिवारी महापालिकेच्या विशेष सभेत विरोध दर्शविला. उड्डाणपूल तोडण्याबाबतचा मंजुरीसाठ ...

नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ - Marathi News | Five conductors of Apali bus in Nagpur suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ

शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक त ...

नागपुरात कुत्र्याने डोके फोडलेल्या चिमुकलीचा जीव धोक्यात - Marathi News | In Nagpur, dog bite to child , threatening life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुत्र्याने डोके फोडलेल्या चिमुकलीचा जीव धोक्यात

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे ...

नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय  - Marathi News | Depression causes children to become sexually active | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैराश्यामुळे मुले होतात लैंगिकतेत सक्रिय 

अलीकडच्या काळातील जीवनशैलीमुळे किशोरावस्थेतील मुले लैंगिकतेच्या बाबतीत सक्रिय झाली आहेत. संयुक्त कुटुंबपद्धती, लैंगिक साहित्य आणि साधनांची सहज उपलब्धता, शैक्षणिक जीवनात येणारा एकटेपणा आणि त्यामुळे आलेले नैराश्य आदी कारणांनी मुले लैंगिक सक्रिय होतात, ...

डॉक्टर-रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद हवा : कांचन गडकरी - Marathi News | Dialogues between doctors and patients will be harmony: Kanchan Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉक्टर-रुग्णांमधील संवाद हा सुसंवाद हवा : कांचन गडकरी

रुग्ण कितीही शिक्षित असलातरी रुग्णांचा डॉक्टरांवर फार मोठा विश्वास असतो. डॉक्टर म्हणतील तसे रुग्ण वागतात. यामुळे दोन्हीकडून या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, दोघांमधील संवाद हा सुसंवाद व्हायला हवा. यातूनच डॉक्टर व ...

‘सर्जिकल स्ट्राईक डे’कडे महाविद्यालयांची पाठ - Marathi News | Back of colleges on 'Surgical Strike Day' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सर्जिकल स्ट्राईक डे’कडे महाविद्यालयांची पाठ

विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक डे’ हा शौर्य दिवस म्हणून साजरा करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व महाविद्यालयांनी याकडे पूर्णत: दु ...

यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : सन्मानापुढे परंपरा नतमस्तक, पण ‘घाई’चा आक्षेप अमान्य - Marathi News | Yavatmal Marathi Sahitya Sammelan: Noteworthy of tradition, but objection to hurry invalid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ मराठी साहित्य संमेलन : सन्मानापुढे परंपरा नतमस्तक, पण ‘घाई’चा आक्षेप अमान्य

यवतमाळ येथे होऊ घातलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने या संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीऐवजी निवडला जाईल, असे जाहीर केले आहे. तसेही हे प्रतिष्ठेचे पद असल्याने ते सन्मानानेच निवडले जावे, ...

सहा वर्षात राज्यात ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे - Marathi News | More than 58,000 cases of electricity theft in the state during six years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा वर्षात राज्यात ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे

राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारात ...

सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज - Marathi News | Nagpur Congress ready for the historical meeting of Sevagram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर् ...