लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याला सहा महिने मुदतवाढ - Marathi News | Six months extension to regularize unauthorized construction in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याला सहा महिने मुदतवाढ

नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. अशा इमारती कंपाऊं डिंग शुल्क भरून नियमित करण्याची संधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिली होती. परंतु या योजनेला नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याचा विचार करता स्थायी समितीने याला स ...

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचा विचार  - Marathi News | State of Vidarbha consider in the manifesto of Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचा विचार 

सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले. ...

वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल - Marathi News | Morality break due to Web Serials : PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेब सिरियल्समुळे नैतिकतेची एैसीतैसी : हायकोर्टात जनहित याचिका दाखल

अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची एैसीतैसी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल नवीन जनहित याचिकेत करण्यात आला आहे. अ‍ॅड. दिव्या गोंटिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

दोघांचा डोहात बुडून मृत्यू : जन्मदिन ठरला मृत्यूदिन - Marathi News | Death of both of them drawing in pool | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोघांचा डोहात बुडून मृत्यू : जन्मदिन ठरला मृत्यूदिन

वाढदिवस साजरा करण्यासाठी नागपूरहून वाकी (ता. सावनेर) असे आलेल्या चौघांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तिघे अंघोळ करण्यासाठी कन्हान नदीच्या डोहात उतरले आणि गटांगळ्या खाऊ लागले. त्यात एकाला वाचविण्यात यश आले असून, दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापा (त ...

ट्रकने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | The truck flew bicycle, one died, one injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रकने दुचाकीला उडविले, एकाचा मृत्यू, एक जखमी

भरधाव ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत उडविले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झाली. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - सावनेर मार्गावरील वरोडा शिवारात असलेल्या वळणावर ...

पेंच डावा कालवा फुटला : लाखो लिटर पाणी गेले वाया - Marathi News | Pench left canal broken: Millions of liters water wasted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच डावा कालवा फुटला : लाखो लिटर पाणी गेले वाया

पेंच जलाशयाचा डावा कालवा सोमवारी सकाळी ६ वाजता फुटला. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे लाखो लिटर पाणी वाया गेले. ...

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जाणार - Marathi News | In Motor accident claim tribunal judges post will be filled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरली जाणार

शहरातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातील पीठासीन अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली जाणार असून यासंदर्भात गेल्या २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. ...

नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा - Marathi News | World famous Mahatma Gandhi's rare assets with Kanojia of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचे कनोजिया यांच्याकडे जगप्रसिद्ध महात्मा गांधींचा दुर्मिळ ठेवा

महात्मा गांधी ही भारतातील एकमेव व्यक्ती होती, जी जगात सर्वात प्रसिद्ध होती. याची प्रचिती महालातील रूपकिशोर कनोजिया यांच्या झोपडीत येते. कनोजिया यांनी आपल्या झोपडीतच गांधीजींच्या दुर्मिळ साहित्याचा संग्रह केला आहे. जो नागपूरकरांसाठी अनोखा आहे. महात्मा ...

काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’ - Marathi News | Congress's attack: exploitation of poor is BJP's 'DNA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा हल्लाबोल : गरीब, वंचितांचे शोषण हाच भाजपाचा ‘डीएनए’

सेवाग्राम येथे गांधी जयंतीच्या मुहूर्तावर होत असलेल्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या ऐतिहासिक बैठकीअगोदर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशातील गरीब, अल्पसंख्याक, वंचित, महिला यांचे शोषण करणे हाच भाजपाचा ‘डीएनए’ आहे. इंग्रज शासनकर्ते ...