लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात फ्लॅटमध्ये सापडले आंतरराज्यीय सेक्स रॅकेट - Marathi News | Interstate sex racket busted in flat in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फ्लॅटमध्ये सापडले आंतरराज्यीय सेक्स रॅकेट

गुन्हे शाखेच्या एसएसबीने जरीपटका येथील एका अपार्टमेेंटमध्ये सुरु असलेला देहव्यापाराचा आंतरराज्यीय अड्डा उघडकीस आणला. पोलिसांनी या अड्ड्याच्या सूत्रधाराकडून मुंबई आणि कोलकात्याच्या तरुणींना मुक्त केले. ...

नागपुरात वाहन विकण्याच्या बहाण्याने ६.७५ कोटीची फसवणूक - Marathi News | Rs 6.75 crores fraud in the sale of vehicles in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात वाहन विकण्याच्या बहाण्याने ६.७५ कोटीची फसवणूक

बोगस दस्तावेजाच्या आधारावर इनोवा गाडीची विक्री करून ६ लाख ६५ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली. कोराडी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळ : ३४ कोटींच्या नव्या कामांना मंजुरी - Marathi News | Shree Mahalaxmi Jagdamba Sansthan tirthasthal: Approval of new works of 34 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळ : ३४ कोटींच्या नव्या कामांना मंजुरी

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी तीर्थस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३४ कोटींच्या नवीन प्रस्तावित कामांना बुधवारी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिली. या संदर्भातील बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात मुंबईत ...

नागपुरात कुख्यात आरोपीस देशी कट्ट्यासह अटक - Marathi News | In Nagpur, the notorious accused was arrested along with the country made pistol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुख्यात आरोपीस देशी कट्ट्यासह अटक

गुन्हे शाखा पोलिसांनी अजनीतील कुख्यात गुंड सूरज नरेश कुत्तरमारे याला देशी कट्ट्यासह पकडले. सूरज चंद्रमणीनगरात राहतो. त्याच्याविरुद्ध खुनासह १३ गुन्हे दाखल आहेत. तो अनेक दिवसापासून गुन्हेगारी कारवायात सक्रिय आहे. अजनी पोलीस ठाणे परिसरात लोकांमध्ये त्य ...

Murder Mystry : नागपूरनजीक युवकाची हत्या करून मृतदेह जाळला - Marathi News | Murder Mystry: After murdering a youth, burned the body near Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Murder Mystry : नागपूरनजीक युवकाची हत्या करून मृतदेह जाळला

कोराडीतील सुरादेवी येथे एका युवकाची हत्या करून मृतदेहाला आग लावण्यात आली. मंगळवारी घडलेला हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. ...

आता नव्या वाहनांचेही फिटनेस; परिवहन विभागाचे निर्देश - Marathi News | Now the fitness of new vehicles; Transportation Instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नव्या वाहनांचेही फिटनेस; परिवहन विभागाचे निर्देश

राज्यात दरवर्षी शेकडो वाहनांची भर पडत आहे. कामाचा व्यापही वाढला आहे. आता यात आणखी एक जबाबदारी मोटार वाहन निरीक्षकांवर देण्यात आली आहे. ...

गुन्हेगारांच्या सफायासाठी ‘आॅपरेशन वाईप आऊट’ - Marathi News | 'Operation Wipe Out' to Kill Offenders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांच्या सफायासाठी ‘आॅपरेशन वाईप आऊट’

उपराजधानीतील गुन्हेगारीचा सफाया करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी कर्तव्यकठोर पवित्रा घेतला. ...

आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’ - Marathi News | Now Congress will run 'Rath Yatra' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता काँग्रेसही काढणार ‘रथयात्रा’

माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेनंतर तर देशाच्या राजकारणाचे चित्रच बदलून गेले होते. आता भाजपाप्रमाणेच कॉंग्रेसदेखील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रथयात्रेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे. ...

स्तन कर्करोग जनजागृती महिना; नागपुरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के - Marathi News | Breast cancer awareness month; percentage of breast cancer is 32 in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्तन कर्करोग जनजागृती महिना; नागपुरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ३२ टक्के

देशात १९८२-८३ मध्ये महिलांच्या कर्करोगात गर्भाशय मुखाचा कर्करोग नंबर एकवर होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) होता; मात्र मागील ३० वर्षांत यात बदल झाला आहे. आता तो पहिल्या क्रमांकावर आला आहे. ...