लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात  वाघाच्या नखासह युवकाला अटक - Marathi News | In Nagpur, the youth was arrested with the tiger's nail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  वाघाच्या नखासह युवकाला अटक

जरीपटका पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका युवकाला वाघाच्या नखासोबत पकडले. प्राथमिक तपासात हा युवक वन्यजीवांच्या अवयवाची तस्करी करीत असल्याचा संशय आहे. ...

‘त्या’ सदोष पोलिओ लसीसंदर्भात आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक - Marathi News | A high-level meeting in Delhi today regarding 'those' defective polio vaccines | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ सदोष पोलिओ लसीसंदर्भात आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

त्या सदोष पोलिओ लसीसंदर्भात गुरुवारी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे. ‘टाईप टू’ विषाणू आढळला आहे. परंतु त्या बॅचमधील लसींचा पुरवठा महाराष्ट्रात झालेला नाही, असे केंद्र्र शासनाच्या लसीकरण वि ...

‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका - Marathi News | VNIT students' outrage in anger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा भडका

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ‘व्हीएनआयटी’मधील (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा आरोप करत वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनावर आरोपांची फैरी झाडत मध्यरात्रीपर्यंत व ...

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याचे पुरावे नाहीत - Marathi News | There is no evidence that the election of Nagpur Zilla Parishad has been deliberately delayed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक जाणीवपूर्वक लांबवली जात असल्याचे पुरावे नाहीत

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून, राज्य सरकारच्या मनमानी निर्णयांमुळे नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक लांबत असल्याचा धक्कादायक आरोप केला होता. त्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी झाल्यानंतर, न्य ...

हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा - Marathi News | High Court: Confiscate the assets of the school President and Headmistress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचा दणका : त्या शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिकेची मालमत्ता जप्त करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमानना प्रकरणामध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधाकर गोडे व समुद्रपूर येथील मुक्ताबाई विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांची मालमत्ता जप्त क ...

स्कूलबस थांबे अंतिम झाले नसल्यामुळे हायकोर्टाने सरकारला फटकारले - Marathi News | The High Court rebuked the government because school bus stops were not final | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्कूलबस थांबे अंतिम झाले नसल्यामुळे हायकोर्टाने सरकारला फटकारले

शहरामध्ये स्कूलबस थांबे निश्चित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येत नसल्याची बाब लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले. तसेच, येत्या दोन आठवड्यामध्ये स्कूलबस थांब्यांची अंतिम यादी सा ...

नागपुरातील  बेवारस कुत्र्यांच्या हैदोसावर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता - Marathi News | The High Court expressed concern over the stray dogs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील  बेवारस कुत्र्यांच्या हैदोसावर हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

गेल्या रविवारी तांडापेठ येथे पिसाळलेल्या कुत्र्याने एका चिमुकलीच्या डोक्याचा लचका तोडला. ती गंभीर घटना लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी बेवारस कुत्र्यांच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. तसेच, महापालिका यासंदर्भात काय उपायय ...

हायकोर्ट : नगरसेवकांनो ! मोकाट जनावरे आवरण्यासाठी प्रयत्न करा - Marathi News | High Court: Corporators! Try to control stray animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : नगरसेवकांनो ! मोकाट जनावरे आवरण्यासाठी प्रयत्न करा

शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करू ...

राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देणे घटनाबाह्य - Marathi News | To give a permanent election symbol to the political parties, is unconstitutional | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय पक्षांना कायमस्वरूपी निवडणूक चिन्ह देणे घटनाबाह्य

निवडणुकीच्या निकालाच्या आधारावर राजकीय पक्षांची मान्यताप्राप्त व अमान्यताप्राप्त अशी विभागणी करणे आणि केवळ मान्यताप्राप्त पक्षांना कायमस्वरूपी चिन्ह देणे घटनाबाह्य आहे, असा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला ...