नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. ...
अश्लीलता, हिंसकता व अभद्र संवादांनी भरलेल्या वेब सिरियल्समुळे भारतीय संस्कृती व नैतिकतेची ऐशीतैशी होत असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...
सेरेब्रल पाल्सी अपंगत्वाचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. जगात जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एक हजार बालक सेलेब्रल पाल्सीचे असतात. यावर उपचार नाही. मात्र, ‘फिजिओथेरपी’, ‘आॅक्युपेशनल थेरपी’ व ‘स्पीच थेरपी’ने यांचे जीवन सुसह्य करता येते. ...
जगभरात बाबासाहेबांचे पुतळे उभे राहत आहेत. परंतु आता थेट महामानवाच्या पवित्र अस्थीचेच दर्शन विदेशी नागरिकांना होणार आहे. थायलंडने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे, हे विशेष. ...
कुख्यात गुंड जग्गू ऊर्फ जगदीश कोसुरकर (वय ३५, रा. गरोबा मैदान) आणि त्याच्या साथीदारांनी ५० लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुल तसेच चाकूचा धाक दाखवून एका बुकीला मारहाण केली. ...
स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे. ...
एका वाहतूक व्यावसायिकाच्या १६ वर्षीय मुलाचे एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे वृत्त पुढे आले असून यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. ...