लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रूर बापाने बेवारस सोडलेली ‘ती’ चिमुकली अखेर गवसली - Marathi News | one and half year old girl abandoned by her father found in sindhi village, Admitted to Shradhanand Orphanage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रूर बापाने बेवारस सोडलेली ‘ती’ चिमुकली अखेर गवसली

वर्धा जिल्ह्यातील सिंधी येथे आढळली : श्रद्धानंद अनाथालयात केले दाखल ...

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ - Marathi News | Nagpur is the 'Hot Spot' for Drug Trafficking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’

Nagpur News तस्करांसाठी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग ‘हॉट स्पॉट’ झाला आहे. विशेषत: ओडिशा येथील मलकानगिरी येथून मोठ्या प्रमाणावर खेप पाठविण्यात येते. ...

वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण - Marathi News | Due to the current politics, there is an atmosphere of insecurity in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण

Nagpur News वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण पसरले आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शुक्रवारी नागभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले. ...

आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Online fraud on the pretext of employment in an international company | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीच्या बहाण्याने ऑनलाईन फसवणूक

Nagpur News एका अज्ञात आरोपीने शांतीनगर भागातील बीबीएच्या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून १ लाख ४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ...

स्वत:च्या हातानेच गळा दाबून केली आत्महत्या; प्रादेशिक मनोरुग्णालयातील घटना - Marathi News | Committed suicide by strangulation with his own hands; Incidents at a regional psychiatric hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:च्या हातानेच गळा दाबून केली आत्महत्या; प्रादेशिक मनोरुग्णालयातील घटना

Nagpur News रुग्णालयात भरती होऊन दीड तास होत नाही, तोच ती स्वत:चा गाऊन फाडते, त्याला गळ्याभोवती आवळून आत्महत्या करते. बुधवारी घडलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे. ...

डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार - Marathi News | Dr. Rani Bang admitted to Nagpur hospital; Improvement in health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार

Nagpur News ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना शुक्रवारी नागपूरच्या सीम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...

२० वर्षे झाली, गोंडवाना संग्रहालयाचे घोंगडे अद्यापी भिजतच - Marathi News | 20 years on, the Gondwana Museum are still pending | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० वर्षे झाली, गोंडवाना संग्रहालयाचे घोंगडे अद्यापी भिजतच

Nagpur News गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयालाचे कामकाज मंजुरी मिळून २० वर्ष लोटले तरी सुरू झालेले नाही. ...

राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत - Marathi News | Rahul Gandhi welcomed the OBCs with pride | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल गांधींच्या गळ्यात ओबीसीचा शेला घालून केले स्वागत

Nagpur News राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरचे पदाधिकारी असलेले काँग्रेस कार्यकर्ते परमेश्वर राऊत यांनी शुक्रवारी शेगाव येथे भारत जोडो यात्रेत ओबीसीचा शेला राहुल गांधी यांच्या गळ्यात टाकून स्वागत केले. ...

मोपेडने केला घात, जेल तोडून पळालेला चेनस्नॅचर कोठडीच्या आत - Marathi News | Moped Ambush, Jailbreak Escaped Chainsnatcher Inside Cell | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोपेडने केला घात, जेल तोडून पळालेला चेनस्नॅचर कोठडीच्या आत

Nagpur News कुख्यात राजा गौससोबत नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पळालेला त्याच्या साथीदार दुचाकीने दगा दिल्याने पकडला गेला. ...