लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील सराफा व्यापाऱ्याला ४ कोटींचा गंडा; कोलकात्यातील दोन कंपन्यांकडून ठकबाजी - Marathi News | Nagpur bullion dealer duped by 4 crore by two companies in Kolkata | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सराफा व्यापाऱ्याला ४ कोटींचा गंडा; कोलकात्यातील दोन कंपन्यांकडून ठकबाजी

कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल ...

स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार - Marathi News | BJP's counter attack on Uddhav Thackeray broke the alliance for selfishness and son love | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी उत्तर भारतीयांना संबोधन केलेल्या भाषणावेळी भाजपने युती तोडल्याचं म्हटलं. ...

टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर - Marathi News | team of 383 teachers in Maharashtra will give support handling pressure of exams through counselling for 10th-12th students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टेन्शन आलेय? एक फोन करा, रिलॅक्स व्हा; महाराष्ट्रात ३८३ शिक्षकांची चमू देणार धीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन ...

हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात - Marathi News | Laser technology to remove blockages in heart vessels in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयाच्या वाहिन्यांमधील अडथळे दूर करण्याचे लेझर तंत्रज्ञान नागपुरात

डॉ. प्रवीण चंद्रा यांनी दिली माहिती : नव्या उपचार पद्धतीमुळे स्टेंटचीही गरज पडण्याची शक्यता कमी ...

ग्रामीण महिला सक्षमीकरणाची ‘उमेद’ वाऱ्यावर, मानधन थकले; ७ दिवसांपासून नागपुरात उपोषण - Marathi News | Rural women's empowerment 'UMED' in the wind, no remuneration; 42 Ward Union Executive of Wardha district on hunger strike from 7 days in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामीण महिला सक्षमीकरणाची ‘उमेद’ वाऱ्यावर, मानधन थकले; ७ दिवसांपासून नागपुरात उपोषण

पोटापाण्याबरोबरच महिला सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर; वर्धा जिल्ह्यातील ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे संविधान चौकात उपोषण ...

दया आणि न्याय यांच्यात गफलत नको, सरन्यायाधीशांची स्पष्टोक्ती - Marathi News | Don't confuse mercy and justice, says Chief Justice d.y. chandrachude | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दया आणि न्याय यांच्यात गफलत नको, सरन्यायाधीशांची स्पष्टोक्ती

सरन्यायाधीश चंद्रचूड : विधि विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ ...

मृत्यूच्या दारातील बाळंतिणीचा वाचविला जीव; मेडिकलच्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ला यश - Marathi News | Saved the life of a baby on death's door; Success to Medical's 'Rapid Response Team' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृत्यूच्या दारातील बाळंतिणीचा वाचविला जीव; मेडिकलच्या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ला यश

Nagpur News मृत्यूच्या दारात असलेल्या एका बाळंतिणीला नागपुरातील मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या चमूने प्रयत्नांची शर्थ करून वाचवण्यात यश मिळवले. ...

नवविवाहितेचा तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू - Marathi News | Newlywed dies after falling from third floor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवविवाहितेचा तिसऱ्या माळ्यावरून पडून मृत्यू

Nagpur News घराच्या तिसऱ्या माळ्यावरून काेसळून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना सावनेर शहरात शनिवारी (दि. ११) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. ...

२१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला; अनिल देशमुख यांचा आरोप - Marathi News | My family and I were tortured for 21 months; Anil Deshmukh's allegation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला; अनिल देशमुख यांचा आरोप

Nagpur News तब्बल २१ महिने माझा व कुटुंबीयांचा छळ करण्यात आला, असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत केला. ...