शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

‘एज्युकेशनिस्टा’ शैक्षणिक प्रदर्शनात नामांकित संस्था

By admin | Updated: November 2, 2014 00:58 IST

देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे ‘एज्युकेशनिस्टा’ प्रदर्शन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये सुरू असून विद्यार्थी व पालकांची गर्दी आहे.

आज अखेरचा दिवस : विद्यार्थी व पालकांची गर्दीनागपूर : देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे ‘एज्युकेशनिस्टा’ प्रदर्शन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये सुरू असून विद्यार्थी व पालकांची गर्दी आहे. पत्रपरिषदेत आयोजक अभिनेते व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक पवन शंकर यांनी सांगितले की, संस्थेने पहिल्या प्रदर्शनाचे आयोजन नागपुरात केले आहे. देशविदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे सर्वोत्तम शिक्षण, निवासी संस्था व करिअर पर्यायांची माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एकाच छताखाली देण्यात येत आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती भागात आहे. येथील लोकांची क्रयशक्ती जास्त आहे. पाल्याला नामांकित संस्थांमध्ये शिक्षण देण्याची अनेकांची इच्छा असतानाही उत्तम संस्थांची इत्थंभूत माहिती उपलब्ध होत नसल्याने ते निराश होतात. अशांसाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. पत्रपरिषदेत एज्युकेशनिस्टा प्रदर्शनाच्या उपाध्यक्षा नमिता कोहोक, शैक्षणिक तज्ज्ञ प्रशांत उगेमुगे, एज्युकेशनिस्टा व फॅशननिस्टा प्रदर्शनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी युक्ती शंकर, शैक्षणिक तज्ज्ञ जवाहर सुरीशेट्टी आणि युनायटेड स्टेट्स इंडिया एज्युकेशन फाऊंडेशनचे विभागीय अधिकारी रेयान परेरा, कोहिनूर अमेरिकन स्कूल, खंडाळाचे प्रमुख कॅ. अलोक पाराशर, सागर स्कूल, अलवरच्या जयश्री बन्सालिया, संस्कृती स्कूलच्या सेन आणि विविध संस्थांचे संस्थापक, संचालक आणि प्राचार्य उपस्थित होते. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ७ या वेळात सुरू राहील. (वाणिज्य प्रतिनिधी)