शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:10 IST

Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे.

नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. एकूण १६ जागांपैकी भाजपने ९ जागांवर विजय, तर एमआयएमने ३, काँग्रेसने २ आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ने २ जागांवर यश मिळवले आहे.

प्रभागनिहाय निकाल

प्रभाग क्रमांक २६ मध्ये अ गटातील भाजपचे धर्मपाल मेश्राम यांना पराभव स्वीकारावा लागला असून काँग्रेसचे शुभम मोटघरे विजयी झाले आहेत. ब गटातून सीमा ढोमणे (भाजप), क गटातून शारदा बारई (भाजप) आणि ड गटातून बंटी कुकडे (भाजप) यांनी विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपने क्लीन स्वीप करत चारही जागा जिंकल्या आहेत. अ गटातून प्रवीण ऊर्फ पिंटू गिर्हे, ब गटातून रजनी वानखेडे, क गटातून दिव्या धुरडे आणि ड गटातून अ‍ॅड. निलेश गायधने हे सर्व भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक २८ मध्ये संमिश्र निकाल लागला आहे. अ गटातून पिंटू झलके (भाजप), ब गटातून मंगला गवरे (उद्धवसेना), क गटातून निता ठाकरे (भाजप) तर ड गटातून किशोर कुमेरिया (उद्धवसेना) यांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ३० मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून येथे एमआयएमचे तीन उमेदवार तर काँग्रेसचे संजय महाकाळकर विजयी झाले आहेत.

नेहरूनगर झोनमधील या निकालांमुळे भाजप आघाडीवर असली तरी एमआयएम आणि काँग्रेसने काही प्रभागांत लक्षणीय कामगिरी केली आहे. या निकालांचा नागपूर महापालिकेतील एकूण सत्तासमीकरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Nehru Nagar Election: BJP Leads, Wins 9 of 16 Seats

Web Summary : BJP leads in Nagpur's Nehru Nagar zone, securing 9 of 16 seats. MIM wins 3, Congress 2, and Shiv Sena (Uddhav) 2. Mixed results across wards impact Nagpur's political landscape.
टॅग्स :Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६nagpurनागपूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन