AllNewsPhotosVideos
नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Nagpur Municipal Election Results 2026 News in Marathi | नागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Nagpur municipal corporation election, Latest Marathi News

Nagpur Municipal Corporation Election 2026एकूण प्रभाग - 52एकूण सदस्यसंख्या - 156 याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते. त्यामध्ये आता नव्या 14 वार्डची वाढ झाली होऊन प्रभागांची संख्या 52 झाली आहे. पूर्वी नागपूर मनपात 151 नगरसेवक होते, ही संख्या 156 होणार आहे. नागपूर मनपात प्रशासकराज आहे. गेली तीन टर्म मनपात भाजपची सत्ता आहे. गेल्यावेळेस 151 नगरसेवकांपैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसकडे 29, बसपा 10, सेना 2, एनसीपी 1 व 1 अपक्ष सदस्य होते. मागील वेळी चार सदस्यांचा प्रभाग होता आता तीन सदस्यीय प्रभाग राहील. 
Read More
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार - Marathi News | 'If there is so much insult in the party, I will leave the Congress!', Nitin Raut's warning, Vikas Thackeray complains to the state president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरुन नागपूरमध्ये काँग्रेसमध्ये संघर्ष उद्भवला आहे. आमदार नितीन राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडेच तक्रार केली आहे.  ...

भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा - Marathi News | BJP wins six seats, Shinde Sena wins one, names of BJP's accepted members in Nagpur Municipal Corporation announced | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा

Nagpur News: महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्वीकृत सदस्य करून करण्यात आला आहे.  ...

नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता कायम; महापौरपदी नीता ठाकरे, उपमहापौरपदी लीला हाथीबेड - Marathi News | BJP retains power in Nagpur Municipal Corporation; Nita Thackeray as Mayor, Leela Hathibed as Deputy Mayor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता कायम; महापौरपदी नीता ठाकरे, उपमहापौरपदी लीला हाथीबेड

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. ...

महापौर भाजपच्या नीता ठाकरे ठरल्या निश्चित? काँग्रेसने वाढवली निवडणुकीची रंगत - Marathi News | BJP's Nita Thackeray confirmed as mayor? Congress increases election tension | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर भाजपच्या नीता ठाकरे ठरल्या निश्चित? काँग्रेसने वाढवली निवडणुकीची रंगत

Nagpur : १५१ सदस्यीय नागपूर महापालिकेत भाजपकडे १०२ नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर व उपमहापौरांची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...

महापालिकेत काँग्रेस, मुस्लीम लीग एकत्र येण्याची शक्यता; २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी - Marathi News | Congress, Muslim League likely to unite in Municipal Corporation; Congress to register separate group with Divisional Commissioner on January 27 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिकेत काँग्रेस, मुस्लीम लीग एकत्र येण्याची शक्यता; २७ जानेवारीला विभागीय आयुक्तांकडे काँग्रेस करणार स्वतंत्र गट नोंदणी

Nagpur : महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३४ नगरसेवक विजयी झाले. आता या नगरसेवकांची स्वतंत्रपणे गट नोंदणी दि. २७ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांकडे केली जाणार आहे. ...

नागपुरात मनसे, आप, वंचितला मिळालीत 'नोटा'पेक्षाही कमी मते; भाजपला किती मते ? - Marathi News | In Nagpur, MNS, AAP, Vanchit got fewer votes than 'NOTA'; How many votes did BJP get? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मनसे, आप, वंचितला मिळालीत 'नोटा'पेक्षाही कमी मते; भाजपला किती मते ?

२०१७ च्या तुलनेत मते वाढली : विजय नाही, पण अपक्षांच्या मतांतही मोठी वाढ ...

महापालिका निवडणुकीत भाजपला ५.३१ लाख, तर काँग्रेसला ४.१७ लाख नागपूरकरांचा कौल ; लोकसभेत काय झाले होते ? - Marathi News | In the municipal elections, 5.31 lakh Nagpur residents voted for BJP and 4.17 lakh for Congress; What happened in the Lok Sabha? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापालिका निवडणुकीत भाजपला ५.३१ लाख, तर काँग्रेसला ४.१७ लाख नागपूरकरांचा कौल ; लोकसभेत काय झाले होते ?

भाजपला काँग्रेसपेक्षा ८.८५ टक्के अधिक मते : तुलनेत ६८ जागा घेण्यात यश ...

Nagpur Election Results 2026 : भाजपच्या विजयाचे रहस्य काय? 'मायक्रो मॅनेजमेंट'मुळे विजयी चौकार पण 'मिशन १२०' अपूर्ण - Marathi News | Nagpur Election Results 2026 : What is the secret of BJP's victory? 'Micromanagement' led to four victories but 'Mission 120' incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : भाजपच्या विजयाचे रहस्य काय? 'मायक्रो मॅनेजमेंट'मुळे विजयी चौकार पण 'मिशन १२०' अपूर्ण

Nagpur : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजयाचा चौकार लगावत परत झेंडा फडकाविला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून विधानसभा निवडणुकीनंतर लगेच नियोजन करण्यात आले होते. ...