शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
3
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
4
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
5
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
6
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
7
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
8
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
9
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
10
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
11
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
12
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
13
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
14
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
15
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
16
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
17
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
18
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
19
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
20
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा

Maharashtra Assembly Election 2019 :रिपब्लिकन पक्ष 'खोरिपा'चा भाजप-सेना युतीला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 8:39 PM

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.राज्यात गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीच्या सरकारने दलित-आदिवासी अल्पसंख्यक समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस यांच्या नेतृत्वाचे सरकार यावे या हेतूने भाजप-सेना महायुतीत आम्ही सहभागी होत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष भाऊ निरभवने, जीवन बागडे उपस्थित होते. तसेच यावेळी अ.भा. मातंग संघातर्फेही भाजप सेना महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यात आला.खोरिपासोबत आमचे जुने संबंध आहेत. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आमचे संयुक्त उमेदवार राहिले आहेत. त्यांचा प्रचार मी स्वत: केला आहे. उपेंद्र शेंडे हे मोठे नेते आहेत. राज्यभरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यांचा फायदा पक्षाला होईल, विशेषत: उत्तर नागपूरची जागा आम्ही आणखी मोठ्या मतांनी जिंकू.आ. गिरीश व्यास,प्रदेश प्रवक्ते, भाजपा

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा