शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड

By admin | Updated: October 10, 2016 00:34 IST

लोकमत सखी मंचतर्फे सखींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्ड दि. १४ आॅक्टोंबर रोजी

सखींच्या कार्यांचा सन्मान : सात क्षेत्रांचा समावेश
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे सखींच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी लोकमत सखी गौरव अवॉर्ड दि. १४ आॅक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता मंगलमुर्ती सभागृह खात रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदीपक सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या असाधारण कर्तुत्वाचा गौरव व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो. यावर्षी लोकमत सखी सन्मान अवॉर्ड सात क्षेत्रात विभागून देण्यात येणार आहे. यात सामाजिक, साहित्यीक व कला, क्रीडा उद्योग व व्यवसाय, शैक्षणिक, वैद्यकीय, शौर्य आदी क्षेत्राचा समावेश आहे.
अधिक माहितीकरीता लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांच्याशी (८०८७१६२३५२), (९८५०३०४१४३), (०७१८४-२५२६३१) या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे आयोजकांनी कळविले आहे. (मंच प्रतिनिधी)

‘अप्सरा आली’ लावणी कार्यक्रम
नागपुर व भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिध्द कलाकार खास सखींकरिता बहारदार लावणीचा नजराना सादर करतील. अप्सरा आली, रेशमाच्या रेघांनी सोळाव वरिस धोक्यात, नादखुळा, छत्तीस नखरेवाली व खेळताना रंगाबाई होळीचा अशा मनमोहक गाण्यावर आपल्या नृत्याचे सादरीकरण करतील. कार्यक्रमात युवती महिला व सखी मंच सदस्यांना सहपरिवार नि:शुल्क प्रवेश देण्यात येईल.