शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

"लॉकडाऊन हा उपाय नाही, प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:03 IST

Nagpur News शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर-शहरातील लॉकडाऊनच्या संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, लॉकडाऊन हा उपाय नाही, मात्र प्रशासन जो निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणीत आम्ही सोबत राहू असे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.शनिवारी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत शहरातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चर्चा झाली. यावेळी फडणवीस यांनी,संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही. त्यामुळे रोजगार अडचणीत येतो. त्यामुळे कडक निर्बंध लावून व्यवहार व्हावेत असे मत व्यक्त केले. नागपूर शहरात ८८ लसीकरण केंदे्र आहेत. त्यांची संख्या वाढवून ती १५१ व्हायला हवीत. दररोज ८ ते १० हजार नागरिकांना लस दिली जाते आहे. ती ४० हजारापर्यंत दिली जावी असे सांगितले. तसेचलसीकरणासाठी सब सेंटर्स सुरू व्हावीत व या कामात एनजीओ ची मदत घेतली जावी अशीही सूचना त्यांनी मांडली.वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारी दवाखान्यात जागा कमी पडते आहे. पुन्हा खाजगी कोविड हॉस्पीटल्स सुरू केले जावेत.होम क्वारंटाईन असूनही बाहेर फिरणाऱ्यांना पकडून क्वारंटाईन सेंटरवर न्यावे अशीही सूचना मांडली गेली.प्रशासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी करण्यात आम्ही सोबत राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस