शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मद्यवाहतूक करणाऱ्यांना चारचाकीसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 01:22 IST

विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वाहनचालक सुदर्शन राजू किन्नाके, हिंगणघाट याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याच्या १५१ पेट्या जप्त करण्यात आल्या असून, सोबत असलेला अक्षय राजू ऊबरकर, हिंगणघाट त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा चे कलम ६५ (ए), (ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच चारचाकी वाहन मालक आकाश प्रकाश तुराळे रा. उबदा, समुद्रपूर, याने गुन्ह्याची कबुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात येऊन दिली असता त्यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुहास दळवी, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, प्रशांत घावळे व विनोद डुंबरे यांनी केली. तर अधिक तपासणी निरीक्षक सुहास दळवी करीत आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदीArrestअटक