श्रीकृष्ण आणि सुभद्रा या बहीणभावामधील प्रेमळ बंधाची उत्कट अनुभूती देणाऱ्या ‘त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव’ या नृत्यनाटिकेत सांदीपनी शाळेच्या विद्यार्थिनींनी केलेले कलात्मक सादरीकरण. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडलेल्या ‘श्री श्री पर्व’ या कार्यक्रमांतर्गत या नृत्यनाटिकेचे आयोजन करण्यात आले होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}