शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

काटोल-रामटेक जागेवरूनभाजप-शिवसेनेत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:12 AM

शिवसेनेने काटोल व रामटेक विधानसभेच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत.

नागपूर : जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक या दोन जागांवरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यापैकी एकही जागा सेनेला सोणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.

शिवसेनेने काटोल व रामटेक विधानसभेच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. अशावेळी या दोन्ही जागा कशा काय सोडता येतील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सिटींग सीट (मागच्या निवडणुकीत विजयी) सोडल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेला जागा मागण्याचा अधिकार आहे. परंतु या जागा भाजपच्याच आहेत. बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या या जाहीर भूमिकेमुळे आता जिल्ह्यात केवळ सावनेर हा एकच विधानसभा मतदार संघ उरला आहे, जिथे युतीत ही जागा शिवसेनेच्या खात्यात जाऊ शकते. मागच्या निवडणुकीत येथून भाजप उमेदवाराचे नामांकन रद्द झाले होते आणि काँग्रेस जिंकली होती.एकमेव जागा उरलीशिवसेनेने काटोल व रामटेक या दोन मतदारसंघासह नागपूर शहरातील दक्षिण नागपूर व पूर्व नागपूर या दोन जागांवर दावा केला आहे. मात्र, या भाजपची भूमिका बघता या जागा सोडणेही कठीण दिसते.नागपूर जिल्ह्यात सावनेर वगळता शिवसेनेला एकही मतदारसंघ उरलेला नाही. म्हणून जागा वाटपाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा