हिलटॉप नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात लोकमत सखी मंचद्वारे शनिवारी महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी सखींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ज्युनियर अमिताभ बच्चन होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}