शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय नागपुरातच राहणार

By admin | Updated: August 26, 2016 02:59 IST

५८ वर्षांपूर्वी नागपुरात स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

केंद्रीय श्रममंत्र्यांचे आश्वासन : कर्मचाऱ्यांची घेतले आंदोलन मागेनागपूर : ५८ वर्षांपूर्वी नागपुरात स्थापन झालेले केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळाचे मुख्यालय दिल्लीला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी याचा जोरदार विरोध करीत, आंदोलन सुरू केले होते. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून, केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हे मुख्यालय नागपुरातच राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. याविषयावर ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बळ दिले होते. केंद्रीय सरकारी कर्मचारी कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एम. राघवैया यांच्या नेतृत्वात केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांची दिल्ली येथे भेट घेण्यात आली. यावेळी कॉन्फेडरेशनचे महामंत्री एन. एस. पिल्लई, केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्ड कर्मचारी संघाचे अध्यक्ष राजेश देशमुख, महामंत्री राजेश मिश्रा, अमरजित शर्मा, अविनाश चंद्र, राजेश्वर प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. संघटनेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यालय नागपुरातच ठेवण्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे नागपूर मुख्यालयात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, इंटकचे मुकुंद मुळे, रणजितसिंग बघेल यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)