शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

१२ नोव्हेंबर रोजी हबीबगंज-चेन्नई विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 10:42 IST

मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता हबीबगंज ते चेन्नई सेंट्रलकरिता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला असून ही रेल्वे नागपूरमार्गे जाणार आहे. या रेल्वेची एकच फेरी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता हबीबगंज ते चेन्नई सेंट्रलकरिता विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला असून ही रेल्वे नागपूरमार्गे जाणार आहे. या रेल्वेची एकच फेरी होणार आहे.ही रेल्वे (०१६५४) हबीबगंज येथून १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.२५ वाजता प्रस्थान करून इटारसी येथे दुपारी १२ वाजता, आमला येथे दुपारी २.१३ वाजता, नागपूर येथे दुपारी ४.४५ वाजता, सेवाग्राम येथे सायंकाळी ५.५४ वाजता, चंद्रपूर येथे सायंकाळी ७.१२ वाजता, बल्लारशाह येथे सायंकाळी ७.५० वाजता, सिरपूर कागजनगर येथे रात्री ८.३९ वाजता, रामगुंडम येथे रात्री ९.३९ वाजता, वारंगल येथे रात्री ११.१८ वाजता, खम्मम येथे मध्यरात्रीनंतर १२.२० वाजता, विजयवाडा येथे पहाटे २.३५ वाजता, ओंगल येथे पहाटे ४.२४ वाजता, नेल्लोर येथे सकाळी ५.३९ वाजता, गुडुर जंक्शन येथे सकाळी ६.५८ वाजता, सुल्लुरुपेटा येथे सकाळी ७.३९ वाजता तर, चेन्नई सेंट्रल येथे सकाळी १०.१० वाजता पोहोचेल. या रेल्वेला एकूण १८ डब्बे राहणार असून त्यातील ३ तृतीय श्रेणी वातानुकुलित, ४ शयनयान, ८ सामान्य तर, ३ एसएलआर डब्बे राहणार आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे