शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने चौघांचा मृत्यू

By admin | Updated: March 24, 2015 02:18 IST

स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद सोमवारी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने केली आहे.

नागपूर : स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद सोमवारी उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने केली आहे. यात तीन महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. नागपूर विभागात आतापर्यंत ९८ रुग्णांचा मृत्यू तर ५१५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.उकाडा वाढला असतानाही स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत आहेत. सोमवारी मेयोच्या प्रयोगशाळेत या आजाराचे २६ संशयित नमुने तपासण्यात आले. यातील ११ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात मेयो व मेडिकल येथील चार-चार तर उर्वरित रुग्ण खासगी इस्पितळांतील आहेत. उपसंचालक आरोग्य सेवा मंडळाने सोमवारी नोंद केलेल्या तीन महिलांमध्ये २८ वर्षीय महिलेचा २० मार्च रोजी, ३० वर्षीय महिलेचा १७ मार्च रोजी, तर ३९ वर्षीय महिलेचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. ६० वर्षीय पुरुषाचा १६ मार्च रोजी मृत्यू झाला. सर्व मृत्यू मेयोमध्ये उपचारादरम्यान झाले आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५३, नागपूर जिल्ह्यात ११, गोंदियात ३, चंद्रपूरमध्ये २, वर्धेत ६, भंडाऱ्यात १, गडचिरोली १, अकोला आरोग्य मंडळात ७, मध्य प्रदेशातील १२ व आंध्र प्रदेशातील २ असे एकूण ९८ रुग्णांचा बळी गेला आहे.(प्रतिनिधी)