शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

पाच ऐतिहासिक स्थळांची पुनर्बांधणी

By admin | Updated: July 7, 2014 01:03 IST

जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष हेमाडपंथी मंदिरे आजही देतात. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली. हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार

नवीन झरे आढळले : तपोनेश्वरच्या टँकचे खोदकाम सुरूरूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्याची साक्ष हेमाडपंथी मंदिरे आजही देतात. या प्राचीन वास्तूंकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुर्दशा झाली. हा ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील पाच ऐतिहासिक स्थळांची पुनर्बांधणी केली जात आहे. दारव्हा मार्गावर तपोनेश्वर येथे हेमांद्री राजाने ऐतिहासिक शिवालयाची निर्मिती केली आहे. पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होते. मुख्य मार्गापासून हाकेच्या अंतरावरील या मंदिराच्या परिसरात ५० फूट खोल आणि विस्तीर्ण जलकुंड आहे. ३० पायऱ्या असलेल्या या जलकुंडात पूर्वी बारमाही पाणी असायचे. कालांतराने जलकुंड क्षतिग्रस्त झाले. शिवालयाच्या विश्वस्तांनी जलकुंडाची पुनर्बांधणी, मंदिराच्या जीर्णोध्दारासह सुरक्षा भिंंत आणि सांस्कृतिक भवनाची मागणी पुरातत्व विभागाकडे केली होती. याची दखल घेत जलकुंडाच्या पुनर्बांधणीला प्रारंभ झाला आहे. जलकुंडातील गाळ काढण्याच्या कामाला सरुवात झाली. तेव्हा त्यात नव्याने सात पायऱ्या गवसल्या. जलकुंडाचा पायवा विटांनी बांधला आहे. यावरून तत्कालिन बांधकामाचे तंत्र लक्षात येते. आणखी चार स्थळांचे काम सुरू होणारयानंतर पुढील काळात येळाबारा, रूईवाई, राऊत सावंगी आणि महागाव येथील ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली येणार आहेत. तेथील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी होणार आहे.