शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजारोहणाचा मान प्रथमच विद्यार्थिनींना

By admin | Updated: August 15, 2016 01:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ’ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी

महापालिकेचा पुढाकार : १८२ शाळांत आयोजन नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ’ही अभिनव संकल्पना साकार करण्यासाठी सोमवारी १५ आॅगस्ट २०१६ रोजी नागपूर महापालिकेच्या सर्व शाळांतील ध्वजारोहण विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रथमच हा मान विद्यार्थिनींना मिळणार आहे. महापालिकेच्या १८२ शाळा असून सर्व शाळांत विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचे पालकही उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे रीतसर निमंत्रण विद्यार्थिनी व तिच्या पालकांना पाठविण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे महापालिका शाळांत उत्साहाचे वातावण आहे. आजवर आमदार, महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक यांच्याहस्ते महापालिकांच्या शाळांत ध्वजारोहण करण्यात येत होते. परंतु यावेळी प्रथमच विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांतही उत्सुकता आहे. मुलींचा सन्मान व्हावा या हेतूने मुलींच्या हस्ते ध्वजारोहणाची संकल्पना शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे यांनी मांडली होती. समितीच्या बैठकीत याला मंजुरी मिळाल्यानंतर महापौर प्रवीण दटके व व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही याला सहमती दिली. एवढेच नव्हेतर दटके यांनी मुख्यालयात मुलींच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्याचा मानस व्यक्त केला आहे.(प्रतिनिधी)