शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

१६ गार्इंचे प्राण वाचले

By admin | Updated: June 15, 2015 02:56 IST

भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे १६ गाई आणि एका बैलाचे प्राण वाचले.

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे १६ गाई आणि एका बैलाचे प्राण वाचले. कार्यकर्त्यांनी रविवारी ऐनवेळी घटनास्थळी जाऊन कत्तलखान्यात नेला जाणारा गाई भरलेला ट्रक कळमना पोलिसांच्या हवाली केला. कळमन्यातील कापसी पुलाजवळ तीन आरोपींनी एका ट्रकमध्ये १६ गाई आणि एक बैल अशी १७ जनावरे भरून तो कत्तलखान्याकडे नेण्याची तयारी चालवली होती. ही माहिती कळताच रविवारी दुपारी ३ च्या सुमारास भारतीय जनता युवा मोर्चाचे महामंत्री सचिन करारे तसेच आदर्श माहुरकर, युवराज राणा, कपिल लेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कापसी पुलाकडे धाव घेतली. हे सर्व ट्रकजवळ पोहचताच दोन आरोपी पळून गेले. ट्रकचालक मात्र भाजयुमोच्या कार्यकर्त्यांच्या हाती लागला. कळमना पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने गाई भरलेला ट्रक कळमना ठाण्यात नेण्यात आला. तेथे कागदोपत्री नोंद केल्यानंतर सर्व गाई आणि बैल धंतोलीतील गोरक्षण मध्ये नेण्यात आले. (प्रतिनिधी)