लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

मुंबईतील महापाैरपदाबाबत भाजप करणार नाही तडजाेड! श्रेष्ठींची भूमिका, राज्य नेतृत्वाला निरोप - Marathi News | BJP will not compromise on the post of mayor in Mumbai top party leaders sends message to state leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील महापाैरपदाबाबत भाजप करणार नाही तडजाेड! श्रेष्ठींची भूमिका, राज्य नेतृत्वाला निरोप

कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्याबरोबरच मित्रपक्षांशी कटुता टाळण्याच्याही सूचना ...

मतमोजणीवेळी घातला गोंधळ, पुण्यात मनसेच्या उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Confusion during vote counting, case registered against MNS candidate in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतमोजणीवेळी घातला गोंधळ, पुण्यात मनसेच्या उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल

PMC Election 2026: पुण्यात मनसेच्या एका उमेदवाराने मतमोजणी सुरू असताना गोंधळ घातला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला - Marathi News | 'Sanjay Raut, Uddhav Thackeray will be their mayor even if they hang upside down...', Shinde's leader lashed out at Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला

BMC Mayor Shinde Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता ताणली गेली आहे. विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केली जात असताना शिंदेंच्या नेत्याने पलटवार केला ...

Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Mayor will be from BJP, two corporators from Shinde Sena will come says Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महापौर भाजपचाच, शिंदेसेनेचे दोन नगरसेवक येणार - चंद्रकांत पाटील 

एकनाथ शिंदे युतीबाबत सकारात्मक ...

नांदेड मनपामध्ये सासू-सुनेच्या लढतीत सासूच 'बॉस'! भाजपच्या अनुराधा काळेचा विजय - Marathi News | Nanded Municipal Result 2026: Mother-in-law wins in high-voltage battle between mother-in-law and daughter-in-law in Nanded Municipal Corporation, how many votes did daughter-in-law get? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपामध्ये सासू-सुनेच्या लढतीत सासूच 'बॉस'! भाजपच्या अनुराधा काळेचा विजय

सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर या सासू-सुनेच्या आगळ्यावेगळ्या लढतीची आणि सासूने मिळविलेल्या मोठ्या विजयाची जोरदार चर्चा रंगत आहे. ...

लातूर मनपात नवनिर्वाचित ७० सदस्यांपैकी १९ अनुभवी; दिग्गज सदस्यांमुळे सभागृह गाजणार ! - Marathi News | Latur Municipal Corporation Result: Out of the 70 newly elected members 19 are experienced; The hall will be buzzing with veteran members! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपात नवनिर्वाचित ७० सदस्यांपैकी १९ अनुभवी; दिग्गज सदस्यांमुळे सभागृह गाजणार !

Latur Municipal Corporation Result 2026: प्रदीर्घ अनुभवाचा फायदा नव्या सदस्यांना आणि शहराच्या विकासाला होणार आहे. ...

शिंदेसेनेच्या भूमिकेनंतर आता भाजपाही सतर्क; नगरसेवकांसाठी तातडीचे आदेश, मुंबईत काय घडतंय? - Marathi News | After BMC Result Eknath Shinde Sena stance, BJP is now also alert; Urgent orders for corporators, what is happening in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या भूमिकेनंतर आता भाजपाही सतर्क; नगरसेवकांसाठी तातडीचे आदेश, मुंबईत काय घडतंय?

मुंबईत निकालानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. ...

जालना महानगरपालिकेत आता ६ स्वीकृत सदस्य ? नव्या नियमानुसार होणार निवड - Marathi News | Jalna Municipal Corporation now has 6 approved members? Elections will be held as per new rules | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महानगरपालिकेत आता ६ स्वीकृत सदस्य ? नव्या नियमानुसार होणार निवड

महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये राजपत्र प्रसिद्ध करून महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केली आहे. ...